
शक्तिपथ न्यूज हे एक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख मराठी वृत्तमाध्यम आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या बातम्या अचूक, निष्पक्ष व वेगवान पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित पत्रकारितेद्वारे आम्ही जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो. 'सत्याचा मार्ग, समाजाच्या हितासाठी' हीच शक्तिपथ न्यूजची ओळख आहे.